Media Recognition and Testimonials

Testimonials

प्रति,
मा. विश्वेश म्हैसकर
यांस...

आम्ही गेली ५ वर्षे आपणांकडून शाडूची मुर्ती खरेदी करीत आहोत. आपणांकडील मुर्ती ह्या सुंदर व सुबक आहेत. आम्ही आपल्या आवाहनाप्रमाणे गेली ५ वर्षे आमची मुर्ती घरी बादलीत विसर्जन करीत आहोत. आपली मुर्ती एक ते दीड दिवसात विरघळते. मुर्तीला वापरलेले रंग सुध्दा नॆसर्गिक असतात. त्यामुळे ते पाणी आम्ही आमच्या झाडांना घालतो. त्यामुळे आमच्या मुर्तीची विटबंना होत नाही.

श्री. केदार कुलकर्णी
दामले सदनिका, गावभांग सांगली.

१८ ऑगस्ट २०१५

आम्ही पूर्वी गणपती विसर्जनसाठी नदीवर जात होतो पण तेथे मुर्तीची आशातना होते ती पूर्ण विसर्जन होत नाही. त्याला पोहोणार्याचे पाय लागतात आणि पाणी सुध्दा प्रदूषित होते, तसेच मुर्तीचे तुटलेले अवयव इतस्ततः पडलेले पाहून खूप वाईट वाटते.

तेव्हा आम्ही ठरवले कि आपण आता गणपती घरातच विसर्जन करायचा म्हणून आम्ही शाडूची मुर्ती म्हैसकर यांचेकडून घ्यायला सुरवात केली. गेले ५ वर्षे आम्ही मुर्ती घरातच मोठया पातेल्यात विसर्जन करतो. १ - २ तासातच मुर्ती विरघळते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ते पाणी घरातील बागेत झाडांना घालतो. खूप समाधान मिळते, वाटते गणपती घरातच आहेत.

श्री. सुहास शहा

Hi all,

I am Prasad Kulkarni using Shadu Ganesh idol for last 7 years. I get it from Om arts, the owner Mr.Vishwesh Mhaiskar. The Lord Ganesha idol made by them are very decent, perfectly colored by hand only.

Price of idol is perfect matches to price in market of same article. Every year we do Ganesh Visarjan in home. Almost we use huge bucket for this. The important this is that the said idol dissolved in water in 2 to 3 hours!

So I request you to take these idols..

Thank you.
Yours faithfully,

Prasad Kulkarni.

Article Published in Daily Sakal on 29-08-2013
Website Launch News In Tarun Bharat 11-04-2013


Enquiry Box(0)